रावेर चे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांची बदली संदीप पाटील नवीन प्रभारी नूतन पोलीस निरीक्षक यांनी रावेर पोस्टेचा स्वीकारला पदभार ! राव...
रावेर चे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांची बदली संदीप पाटील नवीन प्रभारी
नूतन पोलीस निरीक्षक यांनी रावेर पोस्टेचा स्वीकारला पदभार !
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष कार्यतत्पर शिस्तप्रिय शिस्तबद्ध कार्यपध्दती जातीय सलोखा एकता एकात्मता समता बंधुता व सर्व धर्मीय एकोपा अबाधित राखण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहत आपले कर्तृत्व सिद्ध केलेले तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव तत्परतेने कार्यक्षमतेने कार्य कर्तुत्ववाचा ठसा उमटवित आपली कारकिर्द चोखपणे पार पाडली असे रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांची कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांची फळ प्रशासकीय बदली जळगांव येथील शनीपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पदी बदली ने नियुक्ती करण्यात आली तर त्यांच्या जागी रावेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून जळगांव येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची नवीन पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली असून पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी रावेर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला आहे दोन्ही अधिकारी यांचा सत्कार सन्मान करण्यात आला

No comments