adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निधन वार्ता मरू बाई तडवी

 निधन वार्ता मरू बाई तडवी  फैजपुर प्रतिनिधी   कळमोदे येथील रहिवासी मरुबाई बिस्मिल्ला तडवी उर्फ येळू बाई वय 65 याचे अल्पआजाराने आज शुक्रवार ...

 निधन वार्ता

मरू बाई तडवी 



फैजपुर प्रतिनिधी 

 कळमोदे येथील रहिवासी मरुबाई बिस्मिल्ला तडवी उर्फ येळू बाई वय 65 याचे अल्पआजाराने आज शुक्रवार रोजी दुःख निधन झाले त्याच्या अंत्ययात्रा आज रात्री शुक्रवार 8 वाजता कळमोदा राहत्या घरापासून निघणार आहे. 

 त्यांच्या पश्चात पती, मुलगा,मुलगी नातवंडे,नातू पणतू असा मोठा परिवार आहे त्या(रि. कर्मचारी ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव बिस्मिल्ला रमजान तडवी ) यांच्या पत्नी होत.

No comments