adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथे मॉर्निंग ग्रुप तर्फे जागतिक योग दिन साजरा

 यावल येथे मॉर्निंग ग्रुप तर्फे जागतिक योग दिन साजरा  भरत कोळी यावल  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज जागतिक योग दिनानिमित्त यावलतील मॉर्निंग...

 यावल येथे मॉर्निंग ग्रुप तर्फे जागतिक योग दिन साजरा 


भरत कोळी यावल 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज जागतिक योग दिनानिमित्त यावलतील मॉर्निंग ग्रुप तर्फे जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला यावल येथील बोरावल रस्ता लागत  योग अभ्यासक माजी सैनिक ताराचंद धनगर यांनी योग बद्दल माहिती दिली यावेळेस मॉर्निंग ग्रुप तर्फे योगासन करण्यात आली यावेळेस मेजर ताराचंद धनगर यावल चे माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले सर यश एजन्सी चे संचालक सतीश बडगुजर जिम टेलर विलास भास्कर डॉक्टर सागर चौधरी कामराज घारू पत्रकार भरत कोळी सुनील चौधरी सिंधू बारी रितेश बाविस्कर नाना महाजन यांनी यावेळेस योगाचे धडे घेतले 


No comments