सावदा नूतन सपोनि गणेश फड यांचा स्वागतार्ह सत्कार तर सपोनि विशाल पाटील यांना निरोप समारंभ सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील, पत्...
सावदा नूतन सपोनि गणेश फड यांचा स्वागतार्ह सत्कार तर सपोनि विशाल पाटील यांना निरोप समारंभ
सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील, पत्रकार बंधू, शांतता समिती, महिला दक्षता समिती, तसेच सर्व सामाजिक सुज्ञ नागरिकांची उपस्थिती
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
सावदा पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक विशाल पुंडलिक पाटील यांची नुकतीच जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात वाचक म्हणून प्रशासकीय बदलीने नियुक्ती करण्यात आली आहे तर सावदा पोलीस स्टेशनमध्ये सपोनि गणेश पांडुरंग फड यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे या दोघही अधिकारी चे स्वागतार्ह सत्कार तर सपोनि विशाल पाटील यांना निरोप देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन सावदा येथील जेहरा मॅरेज हॉल मध्ये करण्यात आले आहे
दि. 28/06/2026 रविवार रोजी संद्याकाळी ४ वाजता जेहरा हॉल सावदा येथे ठेवण्यात आला असून सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील, पत्रकार बंधू, शांतता समिती, महिला दक्षता समिती, तसेच सर्व सामाजिक सुज्ञ नागरिक उपस्थित राहणार आहे

No comments