adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथील जि़. प. उर्दू मुलांची शाळा क्र ३ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 फैजपूर येथील जि़. प. उर्दू मुलांची शाळा क्र ३ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप  यावल तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांच...

 फैजपूर येथील जि़. प. उर्दू मुलांची शाळा क्र ३ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप 

यावल तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना उपस्थित इतर मान्यवर

इदू पिंजारी  फैजपुर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 फैजपूर येथील जि.प.उर्दु मुलांची शाळा क्र.3  येथे वही वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. शाळेतील सर्व शिक्षकांनी आपल्या स्व खर्चातुन  एकुण 230 विद्यार्थ्यांना  साहित्य प्रत्येकी विद्यार्थ्यांना तीन साहित्य वाटप  यावल तालुक्यातीचे गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण साहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले फिरोज पठाण साहेबांनी मनोगत व्यकत करतांना सांगितले की विद्यार्थ्यांना उत्कृष्ट व दर्जेदार शिक्षण देण्यात यावे तसेच धार्मिक शिक्षणाबाबत ही प्रोत्साहीत करावे असे अनमोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास शाळा व्यावस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य शेख साबिर शेख हसन, माजी नगरसेवक रियाज मेंबर ,उपाध्यक्ष शेख मुशीर शेख साबिर, केंद्रप्रमुख गौस खान सर , यावल केंद्रप्रमुख शाकिर सर, विषय तज्ञ प्रशांत सोनवणे सर  तथा विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता सर्व शिक्षकांना हातभार लावण्यास सांगितले व अत्यंत तळमळी ने शाळेचे नियोजन चालविणारे  शाळेचे मुख्याध्यापक शफीक जनाब यांच्या सह.सर्व शिक्षक उपस्थित होते. अशा सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमाला पालकांनीही कौतुक केले

No comments