adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथील स्वच्छता विभागाचे सभापती हकीम तडवी यांनी केला पालिका निरीक्षकांचा सत्कार

 फैजपूर येथील स्वच्छता विभागाचे सभापती हकीम तडवी यांनी केला पालिका निरीक्षकांचा सत्कार   इदू पिंजारी  फैजपूर   (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...

 फैजपूर येथील स्वच्छता विभागाचे सभापती हकीम तडवी यांनी केला पालिका निरीक्षकांचा सत्कार  




इदू पिंजारी  फैजपूर 

 (संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील नगरपालिकेत गेल्या आठवड्यापूर्वी वीरेंद्र गोपाल घारू नुकतेच स्वच्छता निरीक्षक विभागात कारभार सांभाळला असून तेव्हा पासून शहरातील स्वच्छता अभियान राबविण्यात गती पारदर्शक चालना  मिळत आहे  नगर पालिकेचे मुख्यअधिकारी अविनाश गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष केंद्रित करून स्वच्छता कर्मचाऱ्यांना सूचना देऊन कामे करून घेत आहे प्रभाग एकचे नगरसेवक तथा फैजपूर शहराचे स्वच्छता विभागाचे सभापती हकीम तडवी यांनी आज दि 21 जुलै रोजी सकाळी स्वच्छता विभागात कार्यालयात त्यांनी वीरेंद्र घारु साहेब स्वच्छता विभाग निरीक्षण याची भेट घेऊन शहराच्या स्वच्छता बाबत चर्चा करून त्यांचे स्वागत करून आदर सत्कार केला

No comments