फैजपूर येथे अतिक्रमित दुकानांवर जेसीबीच्या सहाय्यकाने हातोडा अतिक्रमण धारकांना मिळाले प्रशासनाचे सहकार्य इदू पिंजारी फैजपूर संपादक हेमक...
फैजपूर येथे अतिक्रमित दुकानांवर जेसीबीच्या सहाय्यकाने हातोडा
अतिक्रमण धारकांना मिळाले प्रशासनाचे सहकार्य
इदू पिंजारी फैजपूर
संपादक हेमकांत गायकवाड
येथील शहरातील सार्वजनिक रस्ते गटारी जागा तसेच शहरातून जाणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्ग लगत झालेली अनाधिकृत अतिक्रम दुकाने फैजपूर नगर परिषदेच्या वतीने दि 9 व 10 जुलै 20 26 रोजी विशेष अतिक्रम मोहीम राबविण्यात आली शहरात अतिक्रमित मुक्त करण्यासाठी नगर परिषदेने सर्व तयारी कालच विभागांना आवश्यक सूचना दिल्या होत्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच अतिक्रमी नागरिकांना आवाहन करण्यात आले होते नागरिकांनी सामूहिक जबाबदारी पार पाडत सहकार्य करून सौखुशीने आपल्या टपऱ्या सकाळपासूनच शोखुशीने सुरुवात करीत होते शहराचा विकास वाहतुकीची सुरक्षेचा तसे स्वच्छता अबाधित राहील विशेष अतिक्रम निर्मूल मोहीम राबवून पोलीस प्रशासनाचा व नगरपालिका प्रशासकांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता
नागरिकांनी कोणताही विरोध न करता प्रशासनाला सहकार्य केले प्रशासनाच्या वतीने विशेष मोहीम शहरात नागरिकांनी सकारात्मक सहकार्य मिळत होते सार्वजनिक गटारे आणि अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गालगत अतिक्रमणे वाहतूक सुळसुळी सुरू होते अडथळे दूर होण्यात मदत होत होती आज सकाळपासूनच जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमिक दुकाने सुरुवात झाली यावेळी फैजपूर पोलीस सहाय्यक संदीप पाटील तसेच नगरपालिकाचे मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे व कर्मचारी विशेष पोलीस कर्मचारी सकाळपासूनच विशेष चौक बंदोबस्तात होते


No comments