adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र दिंडोरी प्रणित मुक्ताईनगर येथे श्री स्वामी समर्थ गुरु पूजन कार्यक्रम संपन्न

 गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र दिंडोरी प्रणित मुक्ताईनगर येथे श्री स्वामी समर्थ गुरु पूजन कार्यक्रम संपन्न   ...

 गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र दिंडोरी प्रणित मुक्ताईनगर येथे श्री स्वामी समर्थ गुरु पूजन कार्यक्रम संपन्न  


प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा मार्ग दिंडोरी प्रणित मुक्ताईनगर सेवा केंद्र गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानून गुरुपूजन, पद्य पूजन करून सेवेकरांनी स्वामी महाराजांना गुरु करून सेवा मार्गाच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध अशा उपक्रमातून विविध सेवा,पारायण,जप,नामस्मरण करून सेवेकऱ्यांकडून सकाळ पासून अभिषेक,भूपाळी आरती,नैवेद्य आरती करून अध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केली. अशा या सेवा मार्गातून गुरु प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचा सेवेकरी परिवार लाभ घेत असतो. परमपूज्य गुरु माऊली पीठाधीश अखिल भारतीय श्री स्वामीसमर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी कल्याणासाठी स्वामी सेवा मार्गाचे कार्य अविरतपणे सुरू आहे.सेवा मार्गातून अध्यात्मिक सांस्कृतिक सण, व्रत वैकल्य ,गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र दिंडोरी प्रणित मुक्ताईनगर येथे श्री स्वामी समर्थ गुरु पूजन कार्यक्रम संपन्न झाला.

 गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानून गुरुपूजन, पद्य पूजन करून सेवेकरांनी स्वामी महाराजांना गुरु करून सेवा मार्गाच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध अशा उपक्रमातून विविध सेवा,पारायण,जप,नामस्मरण करून सेवेकऱ्यांकडून सकाळ पासून अभिषेक,भूपाळी आरती,नैवेद्य आरती करून अध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केली. अशा या सेवा मार्गातून गुरु प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचा सेवेकरी परिवार लाभ घेत असतो.परमपूज्य गुरु माऊली पीठाधीश गुरुकुल पीठ त्र्यंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी सेवा मार्गाचे कार्य अविरतपणे सुरू आहे.सेवा मार्गातून अध्यात्मिक सांस्कृतिक सण, व्रत वैकल्य ,बालसंस्कार,पर्यावरण संवर्धन विवाह संस्कार अशा विविध उपक्रम राबविण्यात येतात.

No comments