रसलपुर चे शेख दांपत्य पवित्र उमराह साठी रवाना रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्यातील रसलपुर येथील हा...
रसलपुर चे शेख दांपत्य पवित्र उमराह साठी रवाना
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील रसलपुर येथील हाजी नासीर शेख पहेलवान यांचे जेष्ठ सुपूत्र तसेच मोठा वाघोदा बुद्रुक येथील येथील माजी सरपंच कालू मिस्तरी यांचे जावई शेख आसिफ शेख नासिर व पत्नी शाहीन बी शेख आसिफ व त्यांची मुलगी
हे तिघ सौदी अरेबिया तील मक्का मदिना येथे रवाना झाले
उमरा ही इस्लाममधील एक पवित्र तीर्थयात्रा आहे, जिला 'लहान हज' असेही म्हटले जाते. ती वर्षाच्या कोणत्याही वेळी केली जाऊ शकते. यामध्ये मक्का येथील काबाची प्रदक्षिणा (तवाफ) करणे आणि सफा व मारवा टेकड्यांमध्ये चालणे (सई) यांचा समावेश असतो.
या पवित्र उमराह साठी शेख कुटूंबीय रवाना झाले आहेत त्यांना सुखरूप प्रवास उमराह यात्रेसाठी त्यांना मोठा वाघोदा येथील माजी सरपंच कालू मिस्तरी,माजी सरपंच मुबारक उर्फ राजू अलीखा तडवी रसलपुर चे सरपंच हनिफ पहेलवान आसिफ पटेल सलीम तडवी युसूफ शेख सुलतान तडवी मजहर मलक शेख मुस्तकीम आदिसह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या


No comments