adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वाकटुकीच्या कल्पेश पाटील यांना पीएच.डी. प्रदान

 वाकटुकीच्या कल्पेश पाटील यांना पीएच.डी. प्रदान  विकास पाटील धरणगाव  संपादक हेमकांत गायकवाड  धरणगाव :-  वाकटुकी येथील पी.आर. हायस्कूल सोसायट...

 वाकटुकीच्या कल्पेश पाटील यांना पीएच.डी. प्रदान 


विकास पाटील धरणगाव 

संपादक हेमकांत गायकवाड 

धरणगाव :-  वाकटुकी येथील पी.आर. हायस्कूल सोसायटीच्या विज्ञान महाविद्यालयातील प्रा. कल्पेश हिम्मतराव पाटील यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. 

"डेन्सिटी, अल्ट्रासोनिक वेलोसिटी आणि विस्कोसिटी स्टडी ऑफ बायनरी मिक्स्चर" या विषयावर त्यांनी संशोधन पूर्ण केले. प्रा. डॉ. एन.एस. सोनवणे आणि प्रा. डॉ. जी.पी. बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पोटॅशियम, सोडिअम आणि लिथियम आयनांच्या आंतरक्रियांचा अभ्यास केला.

संशोधनासाठी विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी जाहीर केली आहे.

No comments