adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सार्वजनिक विद्यालयात सखी सावित्री समितीची सभा संपन्न

 सार्वजनिक विद्यालयात सखी सावित्री समितीची सभा संपन्न  अडावद प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)   अडावद ता चोपड़ा येथील सार्वजनिक विद्या...

 सार्वजनिक विद्यालयात सखी सावित्री समितीची सभा संपन्न 


अडावद प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

  अडावद ता चोपड़ा येथील सार्वजनिक विद्यालय अडावद येथे सखी सावित्री समितीची सभा घेण्यात आली. सभा सुरू असताना उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये समितीचे अध्यक्ष  नंदकुमार  देशमुख, ग्रामपंचायत सदस्या सौ. कुसुमबाई मनोहर पाटील, मुख्याध्यापक   ए. जे. कदम, पर्यवेक्षक  एम. जी. पाटील, समिती सचिव श्रीमती शुभांगी देशमुख यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी/सदस्य मोहित पाटील, वंश महाजन, रेवती पाटील व जयश्री पाटील उपस्थित होते. या सभेत समितीच्या विविध कार्यकृती, शालेय विद्यार्थ्यांच्या विकासासंबंधी चर्चा करण्यात आली. समितीच्या माध्यमातून शाळा व समाजातील मुलींच्या सक्षमीकरण, शिक्षण व जागरूकतेच्या दृष्टीने भविष्यातील योजना आखण्यात आल्या. सभा यशस्वीरीत्या पार पडली असून, उपस्थित सर्वांनी समितीच्या कार्याला पाठिंबा दिला.  


No comments