adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी जळगाव माननीय महेश पत्की यांना प्रशासकीय बदली निमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव शाखेतर्फे निरोप.

  जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी जळगाव माननीय महेश पत्की यांना प्रशासकीय बदली निमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव शाखेतर्फे निरो...

 जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी जळगाव माननीय महेश पत्की यांना प्रशासकीय बदली निमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव शाखेतर्फे निरोप 


अरुण धनगर जळगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

                 जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथील मनमिळावू अशा गोड स्वभावाचे जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी माननीय महेश पत्की साहेब यांची प्रशासकीय बदली गांधीनगर (गुजरात ) येथे झाली. त्यानिमित्ताने कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव शाखेच्या वतीने महेश पत्की साहेबांना बदली निमित्त निरोप देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे , महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश अडकमोल, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू साळुंके , तालुका अध्यक्ष नितीन सोनवणे , कोषागार विभागाचे रवींद्र गायकवाड ,कृषी विभागाचे किशोर मैराळे , मनपाचे नंदकुमार गायकवाड , महसूल विभागाचे महेश सपकाळे , सुरेश महाले तसेच कास्ट्राईब संदेश वृत्तपत्राचे उपसंपादक गुरुनाथ सैंदाणे आदी उपस्थित होते.

No comments