वरणगाव जेष्ठ नागरिक संघाची तीर्थशेत्र नागेश्वर येथे बैठक संपन्न अरुण धनगर वरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) वरणगाव शहर जेष्ठ नागरिक ...
वरणगाव जेष्ठ नागरिक संघाची तीर्थशेत्र नागेश्वर येथे बैठक संपन्न
अरुण धनगर वरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वरणगाव शहर जेष्ठ नागरिक संघाची बैठक प्रा डॉ जतिन मेढे यांच्या उपस्थित संपन्न झाली. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे, तालुकाध्यक्ष शामराव धनगर, शहराध्यक्ष सुनील माळी, माजी उपनगरध्यक्ष शेख अखलाक जेष्ठ, नेते मनोहर सराफ, हाजी अल्लाउद्दीन सेठ, नगरसेवक नाना चौधरी, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी कार्यकारिणीत जाहीर करण्यात आली अध्यक्ष आर डी काळे, कार्याध्यक्ष म्हणून दत्तात्रय सूर्यवंशी उपाध्यक्ष म्हणून जे बी माळी,रवींद्र बरसू भंगाळे, ज्ञेश्वर भंगाले सरचिटणीस, शालिग्राम डोयासे श्री के जी अमृते साहेब रमेश पालवे ,चिटणीस बळीराम सोनवणे, तुकाराम कोळी, प्रकाश राजपूत, दयाराम पोळ, कोषाध्यकध जराम राऊत सर, संघटन प्रमुख प्रताप दिव्यविर बाबुराव आठवडेकर, अरुण बावणे, ट्रायंब्र्क चौधरी यांची निवड करून सत्कार करण्यात आला यावेळी १०० जेष्ठ नागरिक संघाची कार्यकारिणी कार्याध्यक्ष शदत्तात्रय सूर्यवंशी यांनी जाहीर केली.
यावेळी जेष्ठ नागरिकांना सखोल मार्गदर्शन करताना प्रा डॉ जतिन मेढे सर महानाले की घरात जेष्ठ नागरिक असेल तर ती घराचे वैभव असते त्यांचे अनुभव हे आपल्यासाठी उर्जा निर्माण करणारे अनुभवाचे विद्यापीठ होय
तसेच असे डॉ जतिन मेढे यांनी आपल्या मनोगतात वक्त केले.
या नंतर वरणगाव चे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे आपल्या भाषणात महनाले की वरणगाव शहरातील प्रत्येक जेष्ठ नागरिक हे १०० वर्ष जगले पाहिजे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी जीवापाड प्रयत्न करणार असल्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे आपल्या भाषणात म्हणाले सूत्रसंचालन श्री मिलिंद भैसे, कुंदन माळी यानी केले यावेळी तेजस जैन, अजमल खान, फझल शेख, गणेश चौधरी, कमलाकर मराठे,आकाश निमकर, गणेश धनगर यांच्या सह असंख्य जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

No comments