adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निधन वार्ता सौ. रंजना दिलीप कांबळे

                           निधन वार्ता                       सौ. रंजना दिलीप कांबळे  विशेष प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) स्वराज्य प...

                           निधन वार्ता

                      सौ. रंजना दिलीप कांबळे 


विशेष प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.दीपक दिलीप कांबळे यांच्या मातोश्री सौ. रंजना दिलीप कांबळे यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कांबळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या सर्व पदाधिकारी, सदस्य व हितचिंतकांमध्ये शोककळा पसरली आहे. स्वर्गीय सौ. रंजना दिलीप कांबळे या शांत, प्रेमळ, कर्तव्यदक्ष व संस्कारक्षम व्यक्तिमत्त्वाच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे समाजाने एक स्नेहशील माता गमावली आहे. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो व कांबळे परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

भावपूर्ण श्रद्धांजली!



No comments