adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर पोलीसातर्फे शहरातील डॉक्टरांचा सन्मान! पीआय संदीप पाटील यांनी केला सत्कार.

  रावेर पोलीसातर्फे शहरातील डॉक्टरांचा सन्मान! पीआय संदीप पाटील यांनी केला सत्कार. रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

 रावेर पोलीसातर्फे शहरातील डॉक्टरांचा सन्मान!

पीआय संदीप पाटील यांनी केला सत्कार.


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जागतिक डॉक्टर डे निमित्ताने रावेर पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी अहोरात्र मेहनत कष्ट घेणारे रुग्णसेवक सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स मंडळींना रावेर पोलीस प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या

यावेळी जेष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर एस आर पाटील, डॉक्टर अनंत अकोले यांच्यासह शहरातील नामांकित डॉक्टर माऊली हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप पाटील ओम सर्जिकल हॉस्पिटलचे डॉक्टर मिलिंद वानखेडे जानकी हॉस्पिटल एकडॉक्टर दिगंबर पाटील श्रीपाद हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश पाटील सुश्रुत हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश महाजन डॉक्टर चंद्रकांत पाटील डॉक्टर राहुल अहिरराव रावेर एक्स रे  सेंटरचे डॉक्टर ताराचंद सावळे,निलेश चौधरी हे उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्व डॉक्टर्स बांधवांना रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी उपस्थित सर्व डॉक्टरांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला व डॉक्टर डेनिमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले तर आभार पोलीस उप निरीक्षक मनोज महाजन यांनी मानले यावेळी रावेर पोलीस स्टेशनचे सहकारी कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले

No comments