adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कै. द्वारकाबाई येपडे इंग्लिश मेडीयम येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात संपन्न

 कै. द्वारकाबाई येपडे इंग्लिश मेडीयम येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात संपन्न   जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील  जळगाव तालुक्यातील म्हसा...

 कै. द्वारकाबाई येपडे इंग्लिश मेडीयम येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात संपन्न  


जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील 

जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील कै द्वारकाबाई येपडे इंग्लिश मीडीयम स्कूल येथे आषाढी एकादशी निमित्त विविध सांस्कृति प्रबोधनात्मक का उपक्रमांचे आयोजन करण्यात आले संपूर्ण शाळेत भक्तिमय वातावरण निर्माण झाले यावेळी विदयाथ्यांनी अभंग अर्जन तसेच दिंडी सोहळा सादर केला. गाव्रांत दिंडी काढून ज्ञानबा - तुकाराम च्या जयघोषाने संयंघोष शाळेचा परीसर रात भारावून गेला. भक्तिरसात कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आषाढी एकादर्श चे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्व सांगण्यात आले. संतांच्या विचारांचा आदर्श घेऊन जीवनात प्रामाणिकपणा, शिस्त, सेवाभाव आणि मानवतेची मूल्ये जोपासण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाही मुख्याध्यापक सौ संगिता पाटील मॅडम, वैशाली पगार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व परीश्रम घेतले.

No comments