adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आ.अमोल जावळें कडून आसेमं संघटनेला क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट संस्थापक अध्यक्षासोबत जिल्हाध्यक्षांनी भेट स्वीकारत मानले आभार

 आ.अमोल जावळें कडून आसेमं संघटनेला क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट  संस्थापक अध्यक्षासोबत जिल्हाध्यक्षांनी भेट स्वीकारत मानले आभार...

 आ.अमोल जावळें कडून आसेमं संघटनेला क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट 

संस्थापक अध्यक्षासोबत जिल्हाध्यक्षांनी भेट स्वीकारत मानले आभार  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जागतिक आदिवासी दिनानिमित्त यावल येथे ९ऑगष्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेच्या वतीने आदिवासी पारंपारिक संस्कृती वेशभूषा पारंपारिक वाद्य साजोणीनृत्य वेशभूषा परिधान करून आदिवासी संस्कृती जतन संवर्धन व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रावेर यावल मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा.अमोल भाऊ जावळे यांनी आसेमं च्या आयोजित कार्यक्रमात विशेष उपस्थिती लावली व आसेम आदिवासी सेवा मंडळ संघटना परिवाराला आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या व वीर क्रांतीकारी भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट दिली त्याबद्दल आदरणीय आ.अमोल भाऊंचे संघटनेतर्फे आसेमं चे संस्थापक अध्यक्ष राजु बिर्हाम तडवी, तसेच जळगांव जिल्हाध्यक्ष मुबारक उर्फ राजू तडवी युवा जिल्हाध्यक्ष बिराज तडवी, पोलीस पाटील समिती जिल्हाध्यक्ष रईस तडवी उपाध्यक्ष असलम सलीम सिराज तडवी सर कैमूर तडवी  अलाउद्दीन तडवी रावेर तालुका अध्यक्ष न्याजोद्दीन तडवी राजू छबू तडवी मोठा वाघोदा अध्यक्ष जावेद रमजान तडवी समशेर तडवी नासेर भाई आदिंनी आसेमं महापरिवार च्या पदाधिकारी सदस्य आमदार महोदयांचे आभार मानले

No comments