adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मेघा कासार यांची भाजपा जळगाव जिल्हा पूर्वच्या महिलां चिटणीस पदी निवड

 मेघा कासार यांची भाजपा जळगाव जिल्हा पूर्वच्या महिलां चिटणीस पदी निवड  भरत कोळी यावल  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भारतीय जनता पार्टी जळगाव ...

 मेघा कासार यांची भाजपा जळगाव जिल्हा पूर्वच्या महिलां चिटणीस पदी निवड 



भरत कोळी यावल 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा पूर्व महिला मोर्चा चिटणीस  पदी यावल येथील मेघा विजय कासार याची नियुक्ती करण्यात आली असून ही नियुक्ती संध्या नरेश महाजन भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष जळगाव यांनी केली आहे 

मेघा विजय कासार यांच्या नियुक्ती बद्दल भाजप नेते जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ केंद्रीय राज्यमंत्री नामदार रक्षाताई खडसे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे रावेर यावल विधानसभा आमदार अमोल जावळे आमदार नंदकिशोर महाजन जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी व पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

No comments