स्वातंत्र्यदिनानिमित्त नशा मुक्त भारत अभियान राबविण्यासाठी विद्यार्थ्यांना दिली शपथ ! संस्थेचे संचालकांच्या हस्ते ध्वजारोहण. रावेर मुबारक...
स्वातंत्र्यदिनानिमित्त नशा मुक्त भारत अभियान राबविण्यासाठी विद्यार्थ्यांना दिली शपथ !
संस्थेचे संचालकांच्या हस्ते ध्वजारोहण.
रावेर मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथील. प्रकाश विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे संचालक वसंत हिरामण सुपे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले
याप्रसंगी श्री चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्री डी .के महाजन अध्यक्ष श्री पी टी महाजन सचिव किशोर जगन्नाथ पाटील, राहुल सुभाष पाटील विशाल तुकाराम पाटील,व्हाईस चेअरमन विजयकुमार बाजीराव पाटील सहसचिव पी एल महाजन. संचालक मंडळातील सर्व सन्माननीय संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक,व्ही एस महाजन पर्यवेक्षक राजेश बडगुजर,पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक बंधू भगिनी र्व सन्माननीय संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक बंधू भगिनी ,शिक्षकेतर कर्मचारी बंधू उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त उपस्थित विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमवेत नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत शपथ देखील याप्रसंगी घेण्यात आली.

No comments