adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अडावद येथे सार्वजनिक विद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

 अडावद येथे सार्वजनिक विद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न  अडावद प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक...

 अडावद येथे सार्वजनिक विद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न 


अडावद प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात हरित महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत  नुकतेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात  आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख  उपाध्यक्ष रतिलाल महाजन  संचालक शांताराम कोळी केंद्र प्रमुख आधार पानपाटील  ग्रामविकास अधिकारी प्रमोद सैदाणे   संदीप महाजन  विशेष शिक्षक . विशाल पाटील  मुख्याध्यापक अशोक कदम     सार्वजनिक खाजगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किशोर साळुंके  पर्यवेक्षक एम जी पाटील  आणि सर्व शिक्षक व शिक्षिका यांचे हस्ते वृक्षारोपन करण्यात आले 

यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक अशोक कदम एम जी पाटील व शिक्षक यांचा हस्ते करण्यात आला यावेळी केंद्र प्रमुख आधार पान पाटील व मुख्याध्यापक  अशोक  कदम यांनी विद्यार्थ्यांना   वृक्ष लागवड व त्याचे फायदे    या विषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार जिवन सिसोदे यांनी मानले  कार्यक्रम यशस्वीतेसाठी  सार्वजनिक विद्यालय  व सार्वजनिक खाजगी प्राथमिक शाळेचे  शिक्षक व शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले 

फोटो कॅप्शन अडावद ता चोपड़ा येथील सार्वजनिक विद्यालयात वृक्षारोपण प्रसंगी  नंदकुमार देशमुख रतिलाल महाजन शांताराम कोळी प्रमोद सैंदाणे संदीप महाजन अशोक कदम विशाल पाटील एम जी पाटील किशोर साळुंके आदी मान्यवर

No comments