adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रक्तदान....! श्रेष्ठदान.....! ईद ए मिलादुन्ननबी निमित्त रक्तदान शिबीर!२७ नवयुवकांनी केले रक्तदान.

 रक्तदान....!  श्रेष्ठदान.....!  ईद ए मिलादुन्ननबी निमित्त रक्तदान शिबीर!२७ नवयुवकांनी केले रक्तदान.  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -...

 रक्तदान....!  श्रेष्ठदान.....!  ईद ए मिलादुन्ननबी निमित्त रक्तदान शिबीर!२७ नवयुवकांनी केले रक्तदान. 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 रावेर तालुक्यातील उटखेडे येथे जश्ने ईद ए मिलादुन्ननबी निमित्त पैगंबर हजरत  मुहम्मद (स.व) यांच्या जयंतीनिमित्त या पवित्र व मंगलमय दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबीरास मोठ्या संख्येने युवकांनी प्रतिसाद मिळाला रक्तदाते कुर्बान तडवी, मेहेरबान तडवी, हबीब तडवी, करीम तडवी, रोनक तडवी, तन्वीर तडवी, रियाज तडवी, साजिद तडवी, वसीम तडवी , सुलेमान तडवी, शरीफ तडवी, यासीन तडवी, फिरोज तडवी, नशीर तडवी, अमर तडवी, न्याजुद्दीन तडवी, रईस तडवी, रमजान तडवी, रफिक तडवी, तालिब तडवी, मुबारक तडवी,पियुष सुतार या रक्तदात्यांनी रक्तदान केले व संजीवनी ब्लड बँक फैजपूर   यांनी रक्त संकलन केले.

       त्याप्रसंगी रौनक तडवी, फिरोज तडवी, फारुख तडवी, कुर्बान तडवी असेच आदिवासी तडवी भिल्ल समाज बांधवांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. तसेच उटखेडे येथील आदिवासी तडवी भिल्ल समाजने ईद ए मिलादुन्ननबीनिमित रक्तदान करुन रक्तदान सर्वश्रेष्ठ दान हा एकतेचा संदेश दिला .

No comments