adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर नगरपालिका सभागृह स्वर्गीय माजी नगरसेवक प्रभाकर सपकाळे यांना वाहिली श्रद्धांजली

 फैजपूर नगरपालिका सभागृह  स्वर्गीय माजी नगरसेवक प्रभाकर सपकाळे यांना वाहिली श्रद्धांजली  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फै...

 फैजपूर नगरपालिका सभागृह  स्वर्गीय माजी नगरसेवक प्रभाकर सपकाळे यांना वाहिली श्रद्धांजली 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपुर नगरपालिका सभागृहात  स्वर्गीय माजी नगरसेवक  प्रभाकर भाऊ सपकाळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली  वाहण्यात आली यावेळी त्यांच्या प्रतिमेस हार घालून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली यावेळी   शिवसेना तालुकाप्रमुख राजू भाऊ काठोके शिवसेना शहर प्रमुख पिंटू भाऊ मंडवाले माजी नगरसेवक मनोज भाऊ कापडे तालुकाप्रमुख महिला पुजाताई पाटील अल्पसंख्याक तालुकाप्रमुख इरफान भाऊ तडवी अल्पसंख्या शहर प्रमुख सर्वर भाऊ तडवी मोहन भाऊ होले. किशोर शेठ कपले.कपिल भाऊ सिंधी पप्पू भाऊ शकील रशीद तडवी. वैद्यराज उज्वल भाऊ मंडवाले शिवसेना शिंदे गट मित्रपरिवार यावेळी उपस्थित होते

No comments