एका आईची जिद्द अबॅकस G Champ स्पर्धेत यजुर्वेद साळुंखे याचे घवघवीत यश चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चि. यजुर्वेद (आई) हर्षल...
एका आईची जिद्द अबॅकस G Champ स्पर्धेत यजुर्वेद साळुंखे याचे घवघवीत यश
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चि. यजुर्वेद (आई) हर्षल साळुंखे याने अबॅकस (G Champ) परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत 🏆 इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये 3rd Rank (हैदराबाद)🥇 स्टेट लेव्हल कॉम्पिटिशनमध्ये 1st Rank (छत्रपती संभाजीनगर) मिळवून आपल्या कुटुंबाचे, शाळेचे व गावाचे आणि आईचे नाव अभिमानाने उंचावले आहे. या दैदिप्यमान यशामागे यजुर्वेद ची मेहनत, जिद्द आणि सातत्य तसेच त्याच्या आईचे संस्कार, प्रोत्साहन आणि अथक पाठबळ यांचा मोठा वाटा आहे. आईचे मनःपूर्वक कौतुक! तसेच यजुर्वेदला योग्य मार्गदर्शन करून त्याच्या बुद्धिमत्तेला आणि कौशल्याला दिशा देणाऱ्या शिक्षिका सौ. चंद्रिका कदम मॅडम यांचेही मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक! चि. यजुर्वेद तुझ्या या उज्ज्वल यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! “तुझी मेहनत, आईचे संस्कार आणि शिक्षिकाचे मार्गदर्शन यातूनच घडते यशाची सुंदर कहाणी!”

No comments