हातेड बुद्रुक,गलवाडे विकास संस्थेच्या चेअरमन पदी गिरीश सोनवणे, व्हा चेअरमन पदी सरुबाई सनेर विश्राम तेले चौगाव प्रतिनिधी (संपादक :- हेमका...
हातेड बुद्रुक,गलवाडे विकास संस्थेच्या चेअरमन पदी गिरीश सोनवणे, व्हा चेअरमन पदी सरुबाई सनेर
विश्राम तेले चौगाव प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
हातेड बुद्रुक व गलवाडे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी गिरीश वसंतराव सोनवणे तर व्हा चेअरमन पदी सरुबाई दादा सनेर यांची निवड करण्यात आली.यावेळी पॅनल प्रमुख डॉ मनोज उर्फ विक्की अशोक सनेर व कार्यकत्यांनी यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
यावेळी माजी सरपंच कैलास दोधु सोनवणे,विजय सोनवणे,देविदास सोनवणे,शिवाजी देसले,शिवाजी सोनवणे,वसंतराव सोनवणे,श्री बाविस्कर,संजय सोनवणे,अनिल पाटील, नवल सोनवणे,सुधाकर पवार,आदी संचालक व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी श्री बारी यांनी कामकाज पाहिले.त्यांना सचिव यांनी सहकार्य केले.....हातेड बुद्रुक(ता चोपडा) पदाधिकाऱ्यांचा सत्कार करतांना संचालक व कार्यकर्ते..

No comments