adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

*श्रद्धेय संध्याताई मयूर स्मृती प्रित्यर्थ तालुकास्तरीय 'सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा' निकाल जाहीर*....

  *श्रद्धेय संध्याताई मयूर स्मृती प्रित्यर्थ तालुकास्तरीय 'सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा' निकाल जाहीर*.... चोपडा तालुका प्रतिनिधी  (संप...

 *श्रद्धेय संध्याताई मयूर स्मृती प्रित्यर्थ तालुकास्तरीय 'सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा' निकाल जाहीर*....





चोपडा तालुका प्रतिनिधी 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित अध्यापक विद्यालय,चोपडा तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक, अभ्यासकेंद्र चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या माजी सचिव श्रद्धेय संध्याताई मयूर यांच्या स्मृती प्रित्यर्थ तालुकास्तरीय 'सुंदर हस्ताक्षर' स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. सुंदर हस्ताक्षर स्पर्धा ही तीन गटात आयोजित करण्यात आलेली होती. *सत्यम गट* इयत्ता 5 वी ते 7 वी, *शिवम गट* इयत्ता 8वी ते 10वी व *सुंदरम गट* 11वी, 12 वी व डी.एल. एड. प्रथम वर्ष .या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून तो पुढीलप्रमाणे 👉 

सत्यम गट

*प्रथम क्रमांक*

🥇1) पाटील हर्ष राहुल(प्रथम विद्या मंदिर,चोपडा) 

*द्वितीय क्रमांक*

🥈२) पाटील नक्षत्र डिगंबर (विवेकानंद विद्यालय ,चोपडा)

*तृतीय क्रमांक*

🥉3) पाटील नूतन प्रशांत ( शा.शी.माध्यमिक विद्यालय, चहार्डी)

 🔸 *शिवम गट* 🔸

*प्रथम क्रमांक* 

🥇१) वाघ रूपल विकास (विवेकानंद विद्यालय, चोपडा) 

 *द्वितीय क्रमांक* 

🥈२) कोळी खुशी उमाकांत( महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय,चोपडा )

*तृतीय क्रमांक*

🥉3) लोहार अथर्व तुषार( प्रताप विद्या मंदिर,चोपडा )

🔸 *सुंदरम गट* 🔸       

*प्रथम क्रमांक*

 🥇1) पवार चेतना विजय 

 (प्रताप उच्च माध्यमिक विदयालय, चोपडा)

 *द्वितीय क्रमांक* 

  🥈2) पाचपोळ हेमांगी प्रदीप( महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे, शिक्षणशास्त्र विद्यालय,चोपडा )

  *तृतीय क्रमांक* 

 🥉3) कोळी प्रियंका सुनील(सी. बी. निकुंभ उच्च माध्यमिक विद्यालय घोडगाव

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा.शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष मा. विश्वनाथजी अग्रवाल, चेअरमन मा.राजाभाई मयूर,संस्थेच्या सचिव आ. माधुरीताई मयूर कार्यकारी सदस्य मा. चंद्रहासभाई गुजराथी, मा.भूपेद्रभाई गुजराथी,मा. रमेशकाका जैन संस्थेचे समन्वयक गोविंदभाई गुजराथी, विद्यालयाचे प्राचार्य श्री. किरण पाटील तसेच शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

No comments