adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अखिल भारतीय अग्रवाल संमेलना महाराष्ट्र प्रदेश सदस्यपदी फैजपूरचे ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर अग्रवाल यांची निवड

अखिल भारतीय अग्रवाल संमेलना महाराष्ट्र प्रदेश सदस्यपदी फैजपूरचे ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर अग्रवाल यांची निवड  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक...

अखिल भारतीय अग्रवाल संमेलना महाराष्ट्र प्रदेश सदस्यपदी फैजपूरचे ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर अग्रवाल यांची निवड 



इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

शहरातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार नंदकिशोर अग्रवाल यांची समाजातील सामाजिक सक्रियता, संघटन प्रतिनिष्ठा समाजसेवा समर्पण हे कार्य लक्षात लक्षात घेऊन महत्वपूर्ण जबाबदारीसाठी अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलन, महाराष्ट्र प्रांत प्रांतीय कार्यकारिणी मध्ये “महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रचार प्रसार, खानदेश विभाग” या पदावर आपली नियुक्ति पर आगामी दोन वर्षासाठी करण्यात येत आहे. नियुक्तीपत्र प्रांतीय अध्यक्ष जितेंद्र अग्रवाल यांनी पाठवले आहे. निवडीबद्दल प्रांतीय सचिव डॉ दीपक बगडिया जालना, पंकज अग्रवाल परतवाडा, राजेश अग्रवाल, भुसावळ, संजय अग्रवाल, महेंद्र अग्रवाल भुसावळ, संजय अग्रवाल, दिलीप अग्रवाल रावेर, नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल शेंदुर्णी, बजरंग अग्रवाल अमळनेर, आदींनी अभिनंदन केले 

खानदेश परिसरामध्ये अग्रवाल समाजाचे संगठन, एकता, जनसंपर्क व प्रचार-प्रसार अधिक मजबूत करणे व समाजातील शेवटच्या कार्यकर्त्या पर्यंत पोहोचून समस्या सोडवण्यावर व संघटन वाढवण्यात भर राहील असे नंदकिशोर अग्रवाल यांनी सांगितले.

या वेळी प.पु.महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, महामंडलेश्वर पवनदासजी महाराज, स्वामी स्वयंप्रकाश दास शास्त्री, राजधर बाबा पुजदेकर, नगराध्यक्ष दामिनी सराफ, उपनगराध्यक्ष विनोद (पप्पू) चौधरी सर्व नगरसेवक व नगरसेविका यांनी अभिनंदन केले आहेत.

No comments