adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथे देशभक्त शहीद अब्दुल हमीद यांचे समारक उभारण्यात यावे नगरसेवक शे युनूस शे अयुब यांनी दिले प्रशासनाला निवेदन

फैजपूर येथे देशभक्त शहीद अब्दुल हमीद यांचे समारक उभारण्यात यावे नगरसेवक शे युनूस शे अयुब यांनी दिले प्रशासनाला निवेदन  इदू पिंजारी फैजपूर ...

फैजपूर येथे देशभक्त शहीद अब्दुल हमीद यांचे समारक उभारण्यात यावे नगरसेवक शे युनूस शे अयुब यांनी दिले प्रशासनाला निवेदन 



इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


फैजपूर येथील नगरपरिषद मालकीच्या योग्य जागेवर देशभक्त शहीद अब्दुल हमीद यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी प्रभाग दोनचे नगरसेवक शे युनूस शे आयुब उर्फ गबलू मेंबर यांनी नगरपरिषदेत आयोजित सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षा सौ दामिनी सराफ आणि मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांना लेखी स्वरुपात निवेदन सादर केले नगरसेवक शे युनूस शे आयुब यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले की फैजपूर शहर हे ऐतिहासिक आहेत भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे परमवीर चक्र विजेते शहीद अब्दुल हमीद यांचे देशासाठी योगदान अतुलनीय आहे त्यांच्या शर्याची व देशभक्ताची प्रेरणा आजच्या तसे येणाऱ्या युवा पिढ्यांना मिळावी यासाठी शहीद अब्दुल हमीद यांचे स्मारक उभारणे अत्यंत अभिमानापथ व प्रेरणादायी ठरेल तरी येथे शहरातील नगरपरिषद मालकीची जागेवर उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी शहीद अब्दुल हमीद यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी आवश्यक आहे तरी प्रशासकीय कारवाई व परवानगी देण्यात यावी सदर समारक मुळे शहराच्या वैभव शाली भर पडेल तसेच नागरिक विद्यार्थी युवा पिढी देशभक्ती शर्य आणि राष्ट्र सेवेची प्रेरणा मिळेल तरी मागणीला सहानुभूतीपूर्वक विचार करून समारकसाठी योग्य जागा उपलब्ध देण्याची मागणी त्यांनी केली आहे

No comments