माजी सरपंच खटाताई कोळी यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड गलंगी तालुका चोपडा मच्छिंद्र रायसिंग (संपादक : हेमकांत गायकवाड) भारतीय जनता पार्टी प...
माजी सरपंच खटाताई कोळी यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
गलंगी तालुका चोपडा मच्छिंद्र रायसिंग
(संपादक : हेमकांत गायकवाड)
भारतीय जनता पार्टी पूर्व महिला मोर्चा उपाध्यक्षपदी गलंगी तालुका चोपडा येथील माजी सरपंच खटाताई गुलाब कोळी यांची जिल्हा उपअध्यक्षपदी निवड राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र जी चव्हाण यांच्या आदेशाने भाजपा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत रामधन बाविस्कर जिल्हाध्यक्ष यांनी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा पूर्व महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी खटाताई कोळी यांची निवड जाहीर करण्यात आले.
पुढील वाटचालीसाठी छगन देवराज,गुलाब कोळी,बापू साळुंखे,कैलास देवराज,अर्जुन देवराज,रवींद्र देवराज,शोभा देवराज,पुष्पा रायसिंग,मुकेश साळुंखे,श्याम बाविस्कर,श्याम पाटील,सतीश देवराज व अनेर परिसरातील बीजेपी कार्यकर्त्यांनी फुल हार शाल श्रीफळ देऊन सत्कार करून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
व अनेर परिसरात निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उसाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments