adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उदगीर मोड निलंगा येथे ट्रॅक्टर मोटरसायकल अपघातात शेंद गावाचे ग्रामसेवक प्रकाश राचुरे जागीच ठार.

 उदगीर मोड निलंगा येथे ट्रॅक्टर मोटरसायकल अपघातात शेंद गावाचे ग्रामसेवक प्रकाश राचुरे जागीच ठार. लातूर, जि. प्र. (उत्तम माने ) (संपादक -:- ह...

 उदगीर मोड निलंगा येथे ट्रॅक्टर मोटरसायकल अपघातात शेंद गावाचे ग्रामसेवक प्रकाश राचुरे जागीच ठार.


लातूर, जि. प्र. (उत्तम माने )

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

निलंगा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या शेंद ग्रामपंचायत कार्यालय येथील कर्तव्यदक्ष आणि आदर्श ग्रामपंचायत अधिकारी श्री प्रकाश रायचुरे यांचा उदगीर मोड येथील पवार पेव्हर ब्लॅक कारखान्या सोमर दुचाकी वरून कानेगाव शिरूर अनंतपाळ येथे जाताना भरधाव ट्रॅक्टरने जोरात धकड मारत डोक्यावरून ट्रॅक्टर चा मोठा टायर गेल्याने जे जागेच मृत्यू पावले आहेत.

    अतिशय संवेदनशील आणि कर्तृत्ववान आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून त्यांची निलंगा पंचायत समिती मध्ये ओळख होती..

त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पोस्मार्टम साठी आणले असून त्यांच्या या धक्कादायक वार्तामुळे संपूर्ण पंचायत समितीचे अधिकारी सभापती आणि सर्वच ग्रामपंचायत अधिकारी यावेळी घटनास्थळी दाखल होऊन पोस्मार्टम साठी आणले आहेत..

     निलंगा शिरूर अनंतपाळ तालुक्यात या घटनेमुळे शोककळा पसरला आहे..

No comments