adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मलकापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अनिल भारंबे यांना पितृशोक

  मलकापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अनिल भारंबे यांना पितृशोक मलकापूर प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) लोणवाडी : भारतीय राष्ट्रीय काँग्रे...

 मलकापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अनिल भारंबे यांना पितृशोक





मलकापूर प्रतिनिधी 


(संपादक : हेमकांत गायकवाड)




लोणवाडी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मलकापूर तालुका अध्यक्ष श्री. अनिल मधुकर भारंबे यांचे वडील स्व. मधुकर धांगो भारंबे (रा. लोणवाडी) यांचे सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४:४० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने भारंबे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


स्व. मधुकर भारंबे हे कुटुंबवत्सल व प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाने नातेवाईक, आप्तेष्ट व परिचितांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता लोणवाडी येथील राहत्या घरून निघणार आहे.


ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि भारंबे परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

No comments