भुसावल तालुका मुख्याध्यापक संघाचे नूतन अध्यक्ष एम आर चौधरी यांचा सत्कार इदू पिंजारी फैजपुर प्रतिनिधी:- (संपादक :- हेमकांत गायकवाड) भुसाव...
भुसावल तालुका मुख्याध्यापक संघाचे नूतन अध्यक्ष एम आर चौधरी यांचा सत्कार
इदू पिंजारी फैजपुर प्रतिनिधी:-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
भुसावल तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी जी एस चौधरी माध्यमिक विद्यालय वरणगाव येथील मुख्याध्यापक एम आर चौधरी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यावल तालुका मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष जयंत चौधरी, भुसावळच्या म्युनिसिपल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक ललित कुमार फिरके ,द शि विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भुसावळ चे माजी मुख्याध्यापक एस पी पाटील, के नारखेडे विद्यालय भुसावळ चे माजी मुख्याध्यापक वाय एन झोपे, न्हावीच्या शारदा माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक प्रवीण वारके व वेल्हाळे विद्यालयाचे आर ओ चौधरी उपस्थित होते.

No comments