adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्सव समिती २०२६ ची स्थापना उत्सव समिती अध्यक्ष पदी:विनोद रामचंद्र कोळी (शिवाभाईG)पुनखेडा

  रावेर आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्सव समिती २०२६ ची स्थापना उत्सव समिती अध्यक्ष पदी:विनोद रामचंद्र कोळी (शिवाभाईG)पुनखेडा प्रतिनिध...

 रावेर आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्सव समिती २०२६ ची स्थापना

उत्सव समिती अध्यक्ष पदी:विनोद रामचंद्र कोळी (शिवाभाईG)पुनखेडा





प्रतिनिधी रविंद्र कोळी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे रावेर शहरात आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्साहात,दिमाखात आणि भव्य स्वरूपात साजरी करण्यासाठी अंतिम नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी मा. अध्यात्मिक दिंडी सोहळ्याचे व महर्षी वाल्मीकी व्याख्या न सोहळ्याचा कार्यक्रम घेण्याच ठरविण्यात आले.

या बैठकीमध्ये “आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्सव समिती – २०२६” ची स्थापना खालील प्रमाणे विनोद उर्फ शिवाभाई कोळी पुनखेडा अध्यक्ष , उपाध्यक्ष शरद कोळी आंदलवाडी , सुभाष सपकाळे सुनोदा , ईश्वर तायडे गोलवाडा , सचिव भुषण तायडे रावेर , सहसचिव संतोष कोळी गाते,खजिनदार योगेश्वर कोळी तांदलवाडी , सहखजिनदार, गोपाल कोळी खिरवड , सल्लागार चंद्रकांत कोळी पुरी, सदाशिव कोळी उदळी, हरलाल कोळी कांडवेल , दत्तात्रय तायडे तांदलवाडी , संतोष अप्पा कोळी सिंगत , आत्माराम कोळी धामोडी ' सदस्य विजय कोळी अजनाड , विनोद कोळी नेहता, संदिप महाले निंभोरा ' दिपक तायडे लहान वाघोदा, सुपडू मोरे थोरगव्हाण , कैलास कोळी कांडवेल, गणेश सपकाळे सुनोदा, विक्की कोळी चोरवड, शुभम कोळी निबोल, बाळु कोळी वाघाडी , अतुल कोळी मांगलवाडी विजय सपकाळे सुनोदा, किरण कोळी अटवाडे ,समाधान कोळी पातोंडी ,अशोक कोळी लहान वाघोदा ,जयराम कोळी ऐनपूर उत्सव समिती स्थापन करण्यात आली .जयंती उत्सवातील विविध कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थानी श्री ब्रिजलाल तुकाराम तायडे यांची निवड करण्यात आली . बैठकीचे नियोजन आदिवासी कोळी बहुउदेशिय शिखर संस्था तथा कोळी समाज संस्था यांनी केले व कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचालन मनोहर कोळी यांनी केले आभार सुभाष सपकाळे यांनी मांडले

No comments