वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवस दि.17 ऑक्टोबर 2026 आमचे मित्र तथा स्नेही, राहाता शहरातील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक आणी आरटीआय कार्यक...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवस दि.17 ऑक्टोबर 2026
आमचे मित्र तथा स्नेही, राहाता शहरातील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक आणी आरटीआय कार्यकर्ते यासोबतच निवासी संपादक: दै. समतादूत, सहसंपादक: दैनिक साईसंध्या, दै. विदर्भ सत्यजित, जिल्हा उपाध्यक्ष: न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन, स्वाभिमानी संपादक सेवा संघ, महाराष्ट्र साप्ताहिक संपादक संघ,राहाता तालुका प्रतिनिधी : सिटिझन्स जस्टिस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, सा.भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, ठोकशाही न्यूज,पाक्षिक महाभ्रष्टाचार, शिर्डी एक्सप्रेस, मेमन रिपोर्टर, वृत्त नगरी, समता फाऊंडेशन, माहिती अधिकार संघर्ष समिती आदि विविध प्रसार माध्यमे व अनेक सामाजिक संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी मा. अजीजभाई शेख यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा !
येणाऱ्या भावी आयुष्यात त्यांना सुखसमृद्धी, भरभराटी व उत्तम आरोग्यदायी जीवन लाभो ही सदिच्छा !!
शुभेच्छूक:
हेमकांत गायकवाड
संपादक : नेशन महाराष्ट्र न्यूज- जळगांव

No comments