न्हावी येथील लोकमंगल जेष्ठ नागरिक संघाकडुन विरंगुळा केंद्राचे बांधकाम करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा ताई खडसे यांचेकडे निधी उपलब्ध ...
न्हावी येथील लोकमंगल जेष्ठ नागरिक संघाकडुन विरंगुळा केंद्राचे बांधकाम करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा ताई खडसे यांचेकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथून जवळच असलेल्या न्हावी गावात दि 29 सप्टेंबर 2026 रोजी मुक्ताईनगर येथे लोकमंगल जेष्ठ नागरिक संघ न्हावी येथील सर्व सदस्य व अध्यक्ष डॉ मोहन साळूंके यांनी सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा ताई खडसे यांची भेट घेतली असता लोकमंगल जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रासाठी बांधकाम निधीची मागणी केली.. तेव्हा ताई साहेब यांनी समाधान कारक मार्गदर्शन केले व निधी मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणाऱ असे आश्वासन दिलं यावेळी न्हावी येथील लोकमंगल जेष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments