adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंतुर्ली येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दुर्गा मंडळातर्फे विविध उपक्रम

  अंतुर्ली येथे नवरात्र उत्सवाच्या  निमित्ताने दुर्गा मंडळातर्फे विविध उपक्रम       अंतुर्ली प्रतिनिधी. किरण धायले.    [संपादक  - हेमकांत गा...

 अंतुर्ली येथे नवरात्र उत्सवाच्या  निमित्ताने दुर्गा मंडळातर्फे विविध उपक्रम     


 अंतुर्ली प्रतिनिधी. किरण धायले. 

  [संपादक  - हेमकांत गायकवाड]                          

 अंतुर्ली ता मुक्ताईनगर येथे नवरातत्र उत्सवाच्या निमित्ताने  मंडळातर्फ विविध उपक्रम राबवण्यात आले. अंतुर्ली मध्ये (1)जय शिवाजी दुर्गा मंडळ,छत्रपती शिवाजी नगर    (2) आई तुळजाभवानी दुर्गा मंडळ, छत्रपती शिवाजी नगर (3)  जगदंबा माता दुर्गा मंडळ,जगदंबा नगर   (4) तरुण नवदुर्गा मंडळ,सरदार वल्हभभाई पटेल नगर  (5)जय देवी दुर्गा मंडळ, आदर्श नगर, जिरी वाडा (6) तापीमाई दुर्गा मंडळ, तापीमाई कॉलनी (7) माँ दुर्गा देवी शिव मंदिर, अहिल्या बाई होळकर नगर (8) सप्तश्रुंगी देवी दुर्गा मंडळ, कुंभार वाडा या मंडळानी विविध उपक्रम राबविले. दांडिया, गरबा,कीर्तन,गायन,समजप्रबोधन,गरजू लोकांना धान्याचे किट,रक्तदान शिबीर, व विविध उपक्रम राबविण्यात आले.काही मंडळाच्या वतीने भव्य दिव्य देखावे साकरण्यात आले. जय शिवाजी दुर्गा मंडळाने शिव गुफा बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन अशी शिव गुफा तयार करण्यात आली आहे.तसेच बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी बाहेर गावचे नागरिक, महिला,भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी येत आहेत.लाईटची विदयुत रोषणाई,व विविध आरास मंडळाकडून करण्यात आले आहे.

No comments