adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल स्मशानभूमीतील लाईट बंद मुळे अंधारात करावे लागले अंत्यसंस्कार .

 यावल स्मशानभूमीतील लाईट बंद मुळे अंधारात करावे लागले अंत्यसंस्कार .   Ai निर्मित काल्पनिक फाईल फोटो [भरत कोळी - यावल]  [संपादक - हेमकांत गा...

 यावल स्मशानभूमीतील लाईट बंद मुळे अंधारात करावे लागले अंत्यसंस्कार .  


Ai निर्मित काल्पनिक फाईल फोटो

[भरत कोळी - यावल] 

[संपादक - हेमकांत गायकवाड]

 येथे स्मशानभूमीमध्ये गेल्या दहा दिवसापासून जेसीपी ने वायर तोडल्याने काळोख निर्माण झाला असून रात्री सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अनिल अमृत चौधरी फुलगावकर यांचे बदलापूर हॉस्पिटलमध्ये निधन झालेते साई मालचे संचालक हेमंत अरुण चौधरी यांचे मेव्हणे होते .त्यांचा मृतदेह यावल येथे राहत्या घरी आणला गेला बालाजी सिटीमध्ये त्यांची अंत्ययात्रा यावल स्मशानभूमीत गेली असताया ठिकाणी सर्वत्र अंधार कोसळलेला होता या काळोख्या अंधारात उपस्थित त्यांनी मोबाईलच्या बॅटरीकांनी उजेड करून अंत्यसंस्कार प्रसंगी पाणी देण्यात आले व अग्नीडाग देण्यात आला या अंधाराच्या काळोखात खेड्यापाड्यावरील त्यांची प्रेमी मंडळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेले होते यापेक्षा आमचे खेड्यातीलस्मशानभूमीमध्ये प्रकाश असतो .एवढे शहर असो काय कामाचे आहेत ?या अशा खोचक भूमिका संतप्त नागरिकांनी व्यक्त केल्या वीज मंडळाचा कारभार नगरपालिकेतील हा डीसाळ झालेला असूनइलेक्ट्रिकल चे नगरपालिकेचे कामकाज पाहणारे पराग-फालक हे कोणाच्या तक्रारी गेल्या तर त्याची दखल घेत नाही व नेहमी उडवा उळवी चे उत्तर देत असतात आज काम करून देतो आज वायर बंद आहे वेगळे वेगळे कारण सांगून नागरिकांना आल्या पायी परत पाठवतात . नगरपालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी त्यांच्या समाचार घ्यावा व वेळेवर शहरात लाईट कसे लागतील ? अशी त्यांना सूचना द्याव्यात अशी नागरिकांची मागणी आहे . या ठिकाणी गेल्या नऊ-दहा दिवसापासून स्वच्छता करण्यात आलेली नाही वटवृक्षाच्या पाल्याची ढीग या ठिकाणी पडलेले आहेत नगरपालिकेने स्वच्छता ठेकेदाराला लवकर समज देऊन येथील साफसफाई नियमित व नित्यनेमाने करण्यास भाग पाडावे असेही जनतेने यावेळी मागणी केली 

No comments