adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राज्य निवडणूक आयुक्त जळगाव दौऱ्यावर कास्ट्राईबच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट.

राज्य निवडणूक आयुक्त जळगाव दौऱ्यावर कास्ट्राईबच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट. जळगाव अरुण धनगर (संपादक : हेमकांत गायकवाड) जळगाव येथील अजिंठा...

राज्य निवडणूक आयुक्त जळगाव दौऱ्यावर कास्ट्राईबच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट.



जळगाव अरुण धनगर

(संपादक : हेमकांत गायकवाड)


जळगाव येथील अजिंठा विश्रामगृह येथे दिनांक 07/10/2026 रोजी मा.दिनेश वाघमारे साहेब राज्य निवडणूक आयुक्त हे जळगाव येथे दौर्‍यावर आले असता कास्ट्राईब महासंघ व कास्ट्राईब विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी सदिच्छा भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


तसेच मा.किशोर मेढे साहेब


माजी सदस्य,अनुसूचित जाती जमाती आयोग यांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


 यावेळी नुपम गौतम मेढे मुख्य संघटक सचिव ,कास्ट्राईब भूमि अभिलेख कर्मचारी संघटना.म.रा. तथा राज्य उपाध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य, योगेश अडकमोल, रवींद्र गायकवाड, सुरेश भालेराव, महेश सपकाळे, गुरुनाथ सैदाने, किशोर मैराळे, दिनेश ठाकूर विभागीय उपाध्यक्ष, कास्ट्राईब भूमि अभिलेख कर्मचारी संघटना जयदीप गाढे सदस्य कास्ट्राईब भूमि अभिलेख कर्मचारी संघटना ओंकार शिंदे सदस्य कास्ट्राईब भूमि अभिलेख कर्मचारी संघटना आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments