चोपडा येथे भानुदास विसावे यांचा चर्मकार समाजा तर्फे जाहिर सत्कार चोपडा येथे भानुदास विसावे यांची . राष्ट्रीय चर्मकार महा संघाच्या राष्ट्रीय ...
चोपडा येथे भानुदास विसावे यांचा चर्मकार समाजा तर्फे जाहिर सत्कार
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
धरणगांव ता धरणगांव येथील भानुदास विसावे यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल त्याचा काल रात्री चोपडा येथे पाटील गढी चांभार वाडा येथे त्यांचा चोपडा तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघा तर्फे त्यांचा भव्य जाहिर सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील नगरसेवक हितेंद्र देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक पवन देसले नगरसेवक आबा देशमुख शरद पाटील रणजीत देशमुख . रमेश शिंदे आगर प्रमुख संदेश क्षिरसागर इंजिनियर संतोष बाविस्कर माजी नगरसेविका वत्सलाबाई वाघ अरुण मोरे विनोद खजुरे सोपान मोरे रमेश विसावळे वाय डी अहिरे समाधान सिरसाठ पिंटू शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले
तसेच आलेल्या मान्यवरांचा सत्कार चोपडा तालुक्यातील राष्ट्रीय चर्मकार महासंघा तफै करण्यात आला
यावेळी हेमंत देशमुख आबा देशमुख सहायक पोलिस निरीक्षक पवन देसले व चर्मकार संचाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुदास विसावे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जितेंद्र विसावे रोहिदास विसावे रोहिदास मोरे सुर्यप्रकाश बाविस्कर परेश चित्ते समाधान सिरसाठ खंडेराव वाघ निलेश वाघ जितेंद्र सोनवणे विवेक बागले विक्की विसावे सतीष विसावे शेखर वाघ दिपक विसावे मनोज विसावे सचीन विसावे रवि मोरे रविंद्र बि-हाडे शरद विसावे गणेश विसावे विक्की अहिरे विश्वास शिरसाठ चिकु वाघ अजय विसावे सोनू विसावे प्रशात विसावे संदीप विसावे वसंत विसावे जितेंद्र मोरे वेले मोनू विसावे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूर्यप्रकाश बाविस्कर यांनी केले तर सुत्र संचालन डिगंबर सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन रोहिदास विसावे यांनी केले कार्यक्रम यशस्वी ते साठी सर्व चर्मकार समाजाचे बांधवांनी सहकार्य केले.

No comments