adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयाला अंतुर्ली ता. मुक्ताईनगर ग्रामपंचायचे प्रशासक राठोड साहेब यांची भेट

 ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयाला अंतुर्ली ता. मुक्ताईनगर ग्रामपंचायचे प्रशासक राठोड साहेब यांची भेट   किरण धायले. अंतुर्ली  [संपादक-हेमकांत  ग...

 ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयाला अंतुर्ली ता. मुक्ताईनगर ग्रामपंचायचे प्रशासक राठोड साहेब यांची भेट


  किरण धायले. अंतुर्ली 

[संपादक-हेमकांत  गायकवाड]                       

 अंतुर्ली ता. मुक्ताईनगर येथे ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयाला ग्रामपंचायत प्रशासक राठोड साहेब यांनी भेट दिली असता ज्ञानोदय वाचनालयाचे अध्यक्ष एस, ए, भोई सर यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी एस, एम पगारे साहेब, प्राचार्य मेढे सर, प्रभाकर महाजन, नितीन पाटील, ग्रंथपाल गणेश नांवकर, मधुकर भोई, शांताराम महाजन, वाचक व नागरिक उपस्थित होते. प्रशासक राठोड साहेब यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी अंतुरली येथील ऐतिहासिक अहिल्याबाई होळकर यांचे काळातील राम मंदिरात  महादेव मंदिर चे नक्षीकाम , रंग रंगोटी जसेच्या तसे असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत पाहणी केली. त्याचप्रमाणे अंतुरली येथील त्यांच्या ऐतिहासिक अशा पाय विहिरीस भेट देऊन पाहणी केली.

No comments