adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण (पश्चिम) सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी अल्ताफ खान यांची निवड...

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण (पश्चिम) सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी अल्ताफ खान यांची निवड... अंतुर्ली/मुक्ताईनगर /जळगाव (प्रतिनिधी) कि...

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण (पश्चिम) सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी अल्ताफ खान यांची निवड...


अंतुर्ली/मुक्ताईनगर /जळगाव (प्रतिनिधी) किरण धायले 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या आदेशाने जळगाव ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष( सोशल मीडिया विभाग ) अल्ताफ खान यांची निवड झालेली आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष अविनाशजी भालेराव ,जिल्हा प्रभारी आरीजबेग मिर्झा , प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री संदीप भैय्या पाटील , प्रदेश सरचिटणीस मुफ्ती हारून नदवी, प्रदेश उपाध्यक्ष श्री बंटी भैया पाटील, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, सेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी कोळपकर , प्रदेश माजी सरचिटणीस सलीम भाई पटेल ,जळगाव एस.सी सेलचे प्रदेश सरचिटणीस राहुल भैया मोरे, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक बापू खलाणे, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष विजय महाजन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (VJNT) विभागाचे प्रदेश सचिव अनिल वाडीले,अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद मुनवर खान , ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष किरण महाजन, अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष अंकुश कटारे, जळगाव शहर चे माजी अध्यक्ष शाम तायडे, जिल्हा खजिनदार राहुल भैया बाहेती, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीधर काका चौधरी विजय वाणी जिल्हा उपाध्यक्ष मंगेश अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष भगवान रणदिवे ,जिल्हा सचिव जाकिर ,जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी बागवान, जिल्हा सरचिटणीस मुक्तदिर देशमुख जिल्हा सरचिटणीस प्रदीप सोनवणे, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील तसेच चाळीसगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी श्री अल्ताफ खान यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.

No comments