Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तालुक्यातील धुपे विचखेडा चहार्डी व अडावद,वडती येथील युवकांचा शिवसेनेत (शिंदे)गटात जाहीर प्रवेश

  चोपडा तालुक्यातील धुपे विचखेडा चहार्डी व अडावद,वडती येथील युवकांचा शिवसेनेत (शिंदे)गटात जाहीर प्रवेश  आमदार लताताई सोनवणे हस्ते आज रोजी चो...

 चोपडा तालुक्यातील धुपे विचखेडा चहार्डी व अडावद,वडती येथील युवकांचा शिवसेनेत (शिंदे)गटात जाहीर प्रवेश 




आमदार लताताई सोनवणे हस्ते आज रोजी चोपडा विश्राम गृहात असंख्य धुपे विचखेडा चहार्डी अडावद येथील युवकांचा जाहीर प्रवेश लोकप्रिय आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते व माजी कार्यसम्राट आमदार आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला 


संपादक : हेमकांत गायकवाड 


त्याप्रंसगी तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाची गंगा वाहत असताना तालुक्यातील युवकाचे आयडाॕल म्हणून रोखठोक माजी आमदार आण्णासाहेबांचे विचारांवर प्रेरीत होवुन युवकांचा प्रवाह शिवसेनेत (शिंदे गटात)दाखल होण्यास सुरुवात होतांना दिसत आहेत त्याप्रंसगी सर्व प्रवेशक युवकांनी घोषणा देवुन स्वागत करण्यात आले त्याप्रंसगी कृउबा सभापती नरेद्र पाटील संचालक गोपाल पाटील विजय पाटील किरण देवराज रावसाहेब पाटील शिवराज पाटील तसेच राजेद्र पाटील महीला आघाडी तालुका प्रमुख मंगलाताई पाटील माजी संरपच सौ भावना माळी प्रकाश राजपुत नगरसेवक चो.अशपाक खाटीक प्रताप पाटील प्रेमराज पाटील मंगल इंगळे जितु कोळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश पार पाडण्यात आला.

No comments