adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कै.वामन बाजीराव कोळी यांचे दुःखद निधन

  प्रतिनिधी: हातेड   💐🕉 *निधन वार्ता* 🕉 💐 *कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे,की कै वामन बाजीराव कोळी  यांचे दि. 25.01.2024 रोजी 12 वाजता वृद...


  प्रतिनिधी: हातेड 

 💐🕉 *निधन वार्ता* 🕉 💐


*कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे,की

कै वामन बाजीराव कोळी

 यांचे दि. 25.01.2024 रोजी 12 वाजता वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले.


 तरी त्यांची अंत्ययात्रा आज दि. 25.01.2024 रोजी, गुरुवार रोजी संध्याकाळी ठिक 4:00 वाजता होणार आहे 


ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो. हीच प्रार्थना


 *💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐*



*पत्ता अंत्यविधी : हातेड खुर्द*


शोकाकुल :

 श्री पंडित वामन कोळी 

श्री चंद्रकांत वामन कोळी 

चि रोहित शरद कोळी

शिरसाठ परिवार हातेड खुर्द..

No comments