सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुख्य अभियंता कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण संपादक : हेमकांत गायकवाड सा.बां.वि.धुळे अधिक्षक अभियंता...
सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुख्य अभियंता कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
संपादक : हेमकांत गायकवाड
सा.बां.वि.धुळे अधिक्षक अभियंता विवेक नवले यांची हकालपट्टी करा सा.बां.विभाग अक्कलकुवा,नवापुर,धडगांव,मोळगी,शिरपुर,
दोडाईचा,शिदखेडा,तळोदा येथील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार भ्रष्टचारा विरोधात...पञकार लियाकत खान यांची मागणी
हेमकांत गायकवाड(जिल्हाध्यक्ष)भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा



No comments