अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अंमळनेर यांनी पोक्सो कायदा अंतर्गत एका नराधमास ठोठावली २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा तपास सपोनि.संतोष...
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अंमळनेर यांनी पोक्सो कायदा अंतर्गत एका नराधमास ठोठावली २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
तपास सपोनि.संतोष चव्हाण चोपडा शहर पोस्टे पोहेकाॕ प्रदीप राजपूत क्राइम रायटर यांनी केला
हेमकांत गायकवाड
चोपडा
![]() |
| पो.हे.कॉ प्रदीप राजपूत क्राईम रायटर्स |
चोपडा शहर पोस्टे गुरन.४८१/२०२३ मधील आरोपी नामे ज्ञानेश्वर बन्सीलाल रायसिंग (कोळी )वय ४० रा.चुंचाळे ता.चोपडा यास 
शहर पो.स्टे.सपोनी संतोष चव्हाण
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.आर.चौधरी अंमळनेर यांनी पोक्सो कायदा कलम ४ प्रमाणे २० वर्ष सश्रम कारावास व कलम ५ प्रमाणे ५ वर्षे सश्रम करावास कलम १२ प्रमाणे १ वर्ष सश्रम कारावास अशी एकत्रित २० वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली सदर गुन्ह्याचा तपास सपोनी.संतोष भागवत चव्हाण चोपडा शहर पोस्टे पोहेकाॕ प्रदीप राजपूत क्राइम रायटर यांनी केला असून सरकारी अभियोक्ता के आर बागुल यांनी काम पाहिले असून केसवास म्हणून पोकाॕ नितीन कापडणे यांनी काम पाहिले.

No comments