adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आरोग्यदूत राज मोहम्मद खान शिकलगर यांना टोबॅको फ्री इंडिया चा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर,,,नई दिल्ली येथे टोबॅको फ्री इंडिया चा नॅशनल कॉन्फरन्स मधे होणार सम्मान

  आरोग्यदूत राज मोहम्मद खान शिकलगर यांना टोबॅको फ्री इंडिया चा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर,,,नई दिल्ली येथे टोबॅको फ्री इंडिया चा नॅशनल कॉन्फरन...

 आरोग्यदूत राज मोहम्मद खान शिकलगर यांना टोबॅको फ्री इंडिया चा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर,,,नई दिल्ली येथे टोबॅको फ्री इंडिया चा नॅशनल कॉन्फरन्स मधे होणार सम्मान



चोपडा प्रतिनिधी 

संपादक: हेमकांत गायकवाड 

तंबाखू गुटखा,च्या व्यसनामुळे कॅन्सर झाला त्याचा वर यशस्वीपणे मात करून तंबाखू, गुटखा विरोधी व्यसनमुक्ती अभियान व कॅन्सर जनजागृती अभियान 12 वर्षांपासून यशस्वीपणे राबवून जळगाव जिल्ह्याचा नाव राज्यपातळीवर घेऊन जाणारे चोपडा शहरातील रहिवासी आरोग्यदूत राज मोहम्मद खान शिकलगर यांच्या कार्यची दाखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे त्यांना एन,एस,एफ,तर्फे दिला जाणारा टोबॅको फ्री इंडिया चा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांना येत्या 16 फेब्रुवारी ला नई दिल्ली येथे टोबॅको फ्री इंडिया ची राष्ट्रीय सम्मेलन मधे प्रमुख मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यामुळे राज मोहम्मद शिकलगर यांच्यावर सर्व स्तरावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे

No comments