adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लोणवडी बस स्टॉप वरील टिन बसणार सरपंच पती यांचे आठ महिन्यापासून हो चे आश्वासन ग्राम सदस्यांच्या अडाणी पणामुळे गाव विकासा पासून वंचित

  लोणवडी बस स्टॉप वरील टिन बसणार सरपंच पती यांचे आठ महिन्यापासून हो चे आश्वासन ग्राम सदस्यांच्या अडाणी पणामुळे गाव विकासा पासून वंचित (विशेष...

 लोणवडी बस स्टॉप वरील टिन बसणार सरपंच पती यांचे आठ महिन्यापासून हो चे आश्वासन ग्राम सदस्यांच्या अडाणी पणामुळे गाव विकासा पासून वंचित




(विशेष प्रतिनिधी मलकापूर )

विभाग प्रमुख अमोल बावस्कार

संपादक :  हेमकांत गायकवाड 

मलकापूर:- तालुक्यातील ग्राम लोणवडी येथे ग्रामपंचायत मध्ये एकजुटीची सत्ता गाव ऐकाविचाराने, सर्वांच्या सहमतीने विकासमय होणार हे नागरिकांचे शेवटी स्वप्नच राहिले तळागाळातून गावची सेवा करणार म्हणणारे सदस्य गेली तीन वर्षे पासून ग्राम पंचायत मध्ये एकमुखी असून व कोणतीही विकास माहिती नसल्यामुळे फक्त नावाला ठरले आहेत यामुळे गावातील विकास कामाला कासव गती आली आहे.अपंग बांधव पाच टक्के निधी पासून वंचित आहेत अशातच गेली तीन वर्ष पासून आरोग्यवर्धीनी दावाखाना लागून असलेली घाणीचे साम्राज्य निर्माण करणारी मुतारी बंद करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य मध्येच चिरी मिरी करत काम पूर्ण केले व मुतारी बरोबर बस स्टॉप वर टिनाचे काम पूर्ण करतो असे आठ महिन्या पासून आश्वासन सरपंच पती करत आले आहे त्या बस स्टँड मध्ये गवत उगवले असून शेळ्या, गुरे निवारा करत आहे शहरात जाण्यासाठी नागरिक,महिला,शाळेतील विद्यार्थी यांचे प्रवास निवारा आवश्यक काम सोडून ग्रामपंचायत बॉडी दुसऱ्या योजना कामात दोन पैसे मिळावे त्या कामात पाठ राखण करत आहे यावर नागरिक संतप्त रोख व्यक्त करत असून या नंतर असे आश्वासनी व नावाला असनारे,कोणत्याच विषयाची माहिती नसणारे सदस्य यांना काही समजत नसेल तर गावच्या विकासासाठी राजीनामे द्या बुजारण बनून राहू नका गावाला वंचित ठेऊ नका असे नागरिकांमध्ये चर्चा सुरू असून तालुक्यातील बाकी गावा प्रमाणे आपले गाव स्वच्छ व सुंदर कधी होईल याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

No comments