चोपडा टॅलेंट हंट ( CTH) परीक्षेत सहभागी जि.प .शाळा भार्डू येथिल विद्यार्थ्यांनी मिळवले यश इयत्ता 1 ली , 4 थी आणि 7 वी च्या विद्यार्थांसा...
चोपडा टॅलेंट हंट ( CTH) परीक्षेत सहभागी जि.प .शाळा भार्डू येथिल विद्यार्थ्यांनी मिळवले यश
इयत्ता 1 ली , 4 थी आणि 7 वी च्या विद्यार्थांसाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत परीक्षेत एकूण 1324 विद्यार्थांनी सहभाग यात सहभागी शाळांमधील जी.प. शाळा भार्डू शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवले यश
चोपडा टायलेंट हंट या तालुका स्तरीय परीक्षेत तालुक्यातील 1324 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यात आमच्या जि प शाळा भार्डू शाळेतील इयत्ता 4थी ची विद्यार्थिनी कुमारी जानवी योगेश पाटील आणि इयत्ता 1ली तुन रेवती राहुल सोनवणे यांनी उ्तेजनार्थ दोन बक्षीस मिळवलीत दोघीचे खुप खूप अभिनंदन 💐💐💐💐




No comments