काकर्दे येथील सरपंच यांच्या सह शालका कडून पत्रकार चेतन महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला तर ३२४ दाखल सासरवाडी वाल्यांकडून पत्रकार जावयास जबर...
काकर्दे येथील सरपंच यांच्या सह शालका
कडून पत्रकार चेतन महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला तर ३२४ दाखल
सासरवाडी वाल्यांकडून पत्रकार जावयास जबर मारहाण जिवे मारण्याचा कट
नंदुरबार प्रतिनिधी :-
संपादक: हेमकांत गायकवाड
नंदुरबार:- पत्रकार चेतन महाजन हे महाराष्ट्र लाईव्ह न्युज २४ चॅनेलचे मुख्य संपादक आहेत, त्यांच्या व त्यांचे बायको चे कौटुंबिक वाद झाले असल्या कारणास्तव नंदुरबार एसपी ऑफिस येथे महिला दक्षता तक्रार निवारण कक्षाचे तारीख असल्या कारणास्तव व त्यांच्या मागण्या की आम्हाला दहा लाख रुपये द्या आणि आमच्या मुलीचा फारकती द्या अशी त्यांची मागणी आहे तरी पत्रकार चेतन महाजन यांनी जळगाव महिला दक्षता तक्रार निवारण केंद्र ला अर्ज केला असता तेथील त्यांना फोन केला असल्यावर त्या रागाच्या अनुषंगाने त्यांनी हे पुढील प्रकरण घडून आणले
पत्रकार चेतन महाजन हे भडगाव कडून नंदुरबार कडे रवाना होत असताना दोंडाईचा पुढे रनाळे गाव आहे रनाडीचे पुढे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर चुलत सासरे राकेश पुंडलिक माळी यांच्यासह त्यांचे साले कल्पेश पांडुरंग माळी विजय पांडुरंग माळी तसेच मावससाला योगेश मोहन माळी यांच्याकडून रस्त्यात अडवून पत्रकार चेतन महाजन यांना शिवीगाळ सुरू केली त्यामुळे पत्रकार चेतन महाजन यांनी त्यांना जाब विचारला असता त्यांना गाडीवरून खाली पाडून जबर दुखापत करण्यात आली तसेच नंदुरबार तालुक्यातील काकरदे या गावचे सरपंच चुलत सासरे यांच्याकडून पावडीच्या दंडुकड्याने हनुवटीवर मारले त्यामुळे अधिक दुखापत झाल्या असल्या कारणास्तव आणि रस्त्यात गर्दी जमा झाले असल्यामुळे हे सगळे तेथून मार्गस्थ झाले ते मार्गस्थ झाल्यानंतर पत्रकार चेतन महाजन हे आपल्या अष्टविष्ट अवस्थेत त्यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालय गाठला तेथे जाऊन त्यांनी प्राथमिक उपचार घेतले त्यानंतर नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन येथे त्यांनी त्यांचे नातेवाईक यांच्यावर कारवाई करण्याचा आग्रह केला त्यामुळे त्यांच्यावर 324 ३२३ ३४ ५०६ या कलमनुसार एफ आय आर दाखल झालेली आहे तरी अद्याप त्या गुन्हेगारांवर काही निर्णय घेण्यात आलेला नाही तरी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि पत्रकार चेतन महाजन यांना न्याय मिळावा अशी त्यांच्या परिवाराकडून मागणी आहे .





No comments