Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आनंदाचा शिधा वाटप करताना अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल घोडगाव येथिल रेशन दुकानदार सेल्समन अमृत कोळी यांची जाहीर माफीनामा लिहून जाहिर माफी मागितली

  आनंदाचा शिधा वाटप करताना अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल घोडगाव येथिल रेशन दुकानदार सेल्समन अमृत कोळी यांची जाहीर माफीनामा लिहून जाहिर माफी ...

 आनंदाचा शिधा वाटप करताना अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल घोडगाव येथिल रेशन दुकानदार सेल्समन अमृत कोळी यांची जाहीर माफीनामा लिहून जाहिर माफी मागितली

माफीनामा सादर करतेवेळी अमृत कोळी 


माफीनामा 


संपादक :  हेमकांत गायकवाड 

अधिक माहिती अशी 

घोडगाव येथिल दुकान क्रं. 112 यांच्याकडून आनंदाचा शिधावाटप करतांना गोडावून मधील काम करणाऱ्या मुलांना कडून नजर चुकीने आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे फोटो असलेले जुने जीर्ण कालबाह्य बॅनर अंथरले गेले तसेच लोकांना शिधाचा लाभ घेण्यासाठी एकच गर्दी केली असता सदरील घटना कळायला अवघ्या मिनिटांचा विलंब झाला व जसे मला समजले तसेच मी क्षणाचा विलंब न करता ते बॅनर हटविले आदरणीय मुख्यमंत्री साहेब हे आमचे प्रेरणास्रोत आहेत त्यांचा अपमान करण्याचा मी स्वप्नातही विचार करू शकत नाही तरीही झालेल्या घटनेबद्दल मी मनोपूर्वक सर्व भावना दुखावलेल्या सर्व सामान्य जनतेच्या व आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या व चाहत्यांची माफी मागतो व मागण्यास तयार आहे तरी महोदयांनी माझी विनंती मान्य करावी हि नम्र विनंती

अश्या आशयाचे विनंती पत्रकाद्वारे त्यांनी माफीनामा सादर करत माफी मागितली आहे

No comments