"प्रा. व्ही. डी. बाविस्कर ( श्री नागो तात्या ) यांना, संस्थेचा सन्मानाचा, आदर्श शिक्षक पुरस्कारसंस्थातील संपूर्ण संचालक मंडळ व मान्यव...
"प्रा. व्ही. डी. बाविस्कर ( श्री नागो तात्या ) यांना, संस्थेचा सन्मानाचा, आदर्श शिक्षक पुरस्कारसंस्थातील संपूर्ण संचालक मंडळ व मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत बहाल केला.
प्रतिनिधी चाळीसगांव
_*सर्वोदय शिक्षण प्रसारक को.ऑप समाज लि. उंबरखेड* संस्थेद्वारे *कै.प.पू.जिभाऊसो रामराव दगडू पाटील* यांच्या पुण्यतिथीच्या *निर्मळ दिनानिमित्त* आदर्श शिक्षक पुरस्कार माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय,पिलखोड विद्यालयाचे *पर्यवेक्षक नानासो श्री. व्ही.डी. बाविस्कर सर* यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक-हार्दिक अभिनंदन..
आज शिवजयंती च्या दिवशी,19 फेब्रुवारी 2024 सोमवारी हातेड खु येथील आपले बाविस्कर परिवारातील एक सर्वांनाच प्रिय व्यक्तिमत्व प्रा. व्ही. डी. बाविस्कर ( श्री नागो तात्या ) यांना, तें ज्या, "सर्वोदय शिक्षण प्रसारक संस्था उंबरखेड,तालुका -चाळीसगाव, जिल्हा -जळगांव" संचालित, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिलखोड तालुका -चाळीसगाव येथे,कार्यरत असतानाच, त्यांच्या प्रामाणिक व कर्तव्य दक्षतें ची दखल घेऊन संस्थेच्या मा. चेअरमन व संचालक मंडळाने, त्यांच्या आठ शाखेतील कार्यरत- शेकडो शिक्षक / प्राध्यापक कर्मचारी वृंदातुन, चालू शैक्षणिक वर्षे -2022/23 चा,"संस्थेचा सन्मानाचा, आदर्श शिक्षक पुरस्कार ", त्यांना संस्थातील संपूर्ण संचालक मंडळ व मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत बहाल केला.त्यासाठी प्रा व्ही डी बाविस्कर (श्री नागो तात्या ) यांना संपूर्ण बाविस्कर कुटुंबातील आबाल-वृद्ध व हातेड ग्रामस्थांच्या कडून मनापासून अनेकोत्तम हार्दिक
No comments